Surprise Me!

पुण्यात कसे सुरूय लसीकरण ;बघा थेट दृश्य | Corona Vaccine | Corona Virus | Maharashtra News

2021-09-13 0 Dailymotion

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण आता संपूर्ण भारतामध्ये सुरू झालंय. पुण्यात मात्र लसीकरण प्रक्रियेतले गोंधळ अजुनही संपायला तयार नाहीयेत. साठ वर्षांत पुढील सर्व जेष्ठ नागरिक आणि पंचेचाळीस वर्षांच्या पुढचे आजार असणारे नागरिक यांना आता लक्ष द्यायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी सुरळीत तर काही ठिकाणी रांगा असं लसीकरण केंद्रावरचं दृश्य शहरभरात पहायला मिळते आहे. पुणे शहरातल्या या संपुर्ण लसीकरणाचा आम्ही आढावा घेतलाय. -

#lokmat #CoronaVaccine #CoronaVirus #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon